अहो विनुराया तुम्ही विठुराया
दाविला
मला
!
प्राज्ञ
तुम्ही
योगी झाला मजलागी
गुरुमाऊली
!
शब्दार्थ
दर्शन भावार्थ चिन्तन
शिकविले
तुम्ही
!
फोडिलें
भाण्डार स्थलकाल पार
करोनिया
!
दिली
समदृष्टि एकरूप सृष्टि
उलगडली
!
एकतत्त्वसार दिला हा उद्गार
जय
जगत् !
संतांची
संगति रति शुद्धमति
गावला
परिस
!
गुरु
हो
आचार्य ऐसें अप्रमेय
भाग्य
माझें
!
भक्ति
ज्ञान
कर्म ॐतत्सत् मर्म
मूर्त
तुम्ही
!
निवृत्ति
नि
ज्ञान
ऐसा हा सोपान
मुक्ति
अनायस
!
अहो
मुक्तेश्वरा हात शिरीं धरा
विनुराया
!
No comments:
Post a Comment