शेतांत बुजगावणें पांगली पांखरें भेणें !
एका
काय तें कळालें त्याला तें खेळणें झालें !
नामान्तर वेषान्तर
लटिकेचि रुपान्तर !
नाटकांत आलें गेलें कां डोळें करावें ओलें !
ज्याला हें
नि तें वेगळें त्याला मर्त्यचि सगळें !
ज्याने एकत्व पाहिलें त्याने मरणा गिळिलें !
भग्न एक
घट झाला हसूं आलें आकाशाला !
हें
लळित अमृताचें देहांत विदेही नाचे !
No comments:
Post a Comment