फकिराला हसू येतें त्याची झोपडी जळते !
ज्वाळा गगनीं भिडते राख गळूनि पडते !
काय
होतें काय गेलें ऐल होतें पैल झालें !
अता
भिंती न छप्पर मोकळें झालें अंबर !
तुटतो एकेक बंध मीं गातो मुक्तछन्द !
अता
जगात उरला मीं नि माझा अल्लाह् !
No comments:
Post a Comment